बारामती l निधन वार्ता l पोपटराव जगताप यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम ता. बारामती येथील पोपटराव जितोबा जगताप यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. 
      येथील मुरूम विविध कार्यकारी सोसायटीचे काही काळ त्यांनी संचालक म्हणून काम पाहिले आहे. तसेच 
१९९०-८५ या सालात त्यांनी नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद भीषविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. मुरूम येथील उमेश जगताप, महेश जगताप व राजेंद्र जगताप यांचे ते वडील होत. 
To Top