वेल्हे l राजगड तालुका भाजप तालुका कार्यकारिणी जाहीर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुका भाजप तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यास आली असल्याची माहिती तालुका अध्यक्ष राजू रेणुसे यांनी दिली.  
       जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे  शरद ढमाले, किरण दगडे, शेखर ओढणे, बाळासाहेब गरुड, वैशाली सणस, सुषमा जागडे, सुनिल  जागडे, दिनकर मळेकर, रवींद्र दसवाडकर यांनी नवीन तालुका भाजपा कार्यकारणीचे अभिनंदन केलं
कार्यकारिणी पुढीप्रमाणे 
उपाध्यक्ष 
राजु खुळे रोहिदास करंजकर 
सुनिल बोरगे सूर्यकांत राऊत मंगेश कुंभार गणेश घोरे विजय रेणुसे
सोमनाथ शेंडकर 
सचिव
श्रीकांत पवार रवींद्र चोरघे लहू पोळेकर राजेंद्र डेबे दीपक कडू 
युवा मोर्चा राजगड अध्यक्ष*अविनाश भोसले 
महिला अध्यक्ष गौरी भरम 
किसान मोर्चा अध्यक्ष प्रशांत शिळीमकर 
अनुसूचित मोर्चा अध्यक्ष राहुल रणखांबे 
युवा वरियर्स अध्यक्ष सुहास शेंडकर 
सोशल मीडिया अध्यक्ष प्रणव वालगुडे 
जेष्ठ आघाडी दत्तात्रय अधवडे 
आध्यत्मिक आघाडी सुरेश झंजे 
कामगार आघाडी सतीश लिम्हणं 
उदयोग आघाडी नितीन सणस 
व्यापारी आघाडी शकुंतला कारके 
वैधकीय आघाडी डॉ शुभांगी धरपाळे 
कायदा आघाडी विजय झंजे सर 
सहकार आघाडी योगेश मांगडे 
विध्यार्थी आघाडी अध्यक्ष प्रसाद दसवडकर 
क्रीडा आघाडी अध्यक्ष संदीप रेणुसे 
वाहतूक आघाडी अध्यक्ष माऊली जगताप 
संस्कृती आघाडी.प्रकाश धिंडले
दिव्यांग आघाडी निलेश जागडे 
मच्छिमार आघाडी निलेश तारू 
सदस्य तानाजी जाधव सचिन कातूर्डे 
रघुनाथ जगताप शंकर धिंडले जितेंद्र पंडित समीर भांडवळकर अविनाश शिळीमकर दत्ता मळेकर विनायक चोरगे सुनिल आखाडे 
सुरेश पवार.
To Top