सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी
निरा ता. पुरंदर अनुसया मानसिंग काकडे यांचे दि. १ रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पाश्चात् चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सोपान काका सहकारी बँकेचे संचालक धनंजय काकडे यांच्या त्या मातोश्री तर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विराज काकडे यांच्या त्या आजी होत. अंत्यविधी आज दि. १ रोजी दुपारी तीन वाजता निरा येथील स्मशानभूमी मध्ये होणार आहे