पुरंदर l निधन वार्ता l रंगुबाई काळे यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- 
सासवड : प्रतिनिधी
काळेवाडी (ता. पुरंदर) येथील रहिवासी रंगुबाई विठ्ठल काळे  (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 
      त्यांच्या मागे एक मुलगा, चार मुली , दोन सुना, जावई,नातवंडे असा परिवार आहे.
     राष्ट्रवादीचे पदाधिकारी व मृदंगाचार्य  शिवाजी काळे यांच्या त्या मातोश्री होत.
To Top