पुरंदर l निधन वार्ता l दौंडज येथील शकुंतला कदम यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जेजुरी : प्रतिनिधी
दौंडज ( ता. पुरंदर )येथील शकुंतला हरिभाऊ कदम (वय ७१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
     त्यांच्या मागे पती, तीन मुले,एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
      पुरंदर पंचायत समिती सेवानिवृत्त कक्ष अधिक्षक हरिभाऊ कदम यांच्या त्या पत्नी होत. तर ज्ञानदीप बँक वसुली अधिकारी विठ्ठल कदम, ज्ञानदीप बँक कर्मचारी हेमंत कदम, चिकणेवाडी शाळेचे आदर्श शिक्षक सचिन कदम व गृहिणी ललिता बाबर यांच्या त्या मातोश्री होत.
To Top