सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यांतील किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसाचे वितरण करण्यात आल्याची माहिती शिवार फाउंडेशन अध्यक्ष गोपाळ इंगुळकर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना गोपाळ इंगुळकर म्हणाले की मुलांमध्ये इतिहास जागृत रहावा ऐत्याहासिक गोष्टीना उजाळा मिळावा. आणि वारसा पुढे चालू रहावा या उद्देशाने शिवार फाउंडेशन कडून किल्ले स्पर्धा आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत
१.प्रथम क्रमांक :- आदर्श इंगुळकर (सुरवड)
२.द्वितीय क्रमांक :- सिध्देश इंगुळकर (अडवली)
३.तृतीय क्रमांक ( विभागून) :-
रुद्र दामगुडे
अनुष्का इंगुळकर
राजवीर इंगुळकर
४ चतुर्थ क्रमांक ( विभागून) :-
शुभम इंगुळकर (सुरवड)
अवधूत शिंदे (सुरवड)
५.पंचम क्रमांक :- अनुज काटकर
उत्तेजनर्थ :- समर्थ काटकर
प्रणव इंगुळकर यांनी मिळविला असुन विजेत्यांना शिवार फाउंडेशन अध्यक्ष गोपाळ इंगुळकर यांचा हस्ते
बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी भरत काटकर, सागर दिक्षित, स्वप्निल इंगुळकर, विकास कांबळे, शंकर इंगुळकर, योगेश इंगुळकर,ऋषिकेश इंगुळकर, दत्ता इंगुळकर, प्रशांत इंगुळकर, अमित कोडितकर उपस्थित होत