सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
भिवरी (ता. पुरंदर )येथील रुक्मिणी लक्ष्मण कटके (वय ७६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
रसवंती व्यावसायिक शिवाजी कटके, तानाजी कटके, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक संभाजी कटके यांच्या त्या मातोश्री होत. तर बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संघटक सुहास कटके यांच्या त्या आजी होत.