सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील भोर - महाड मार्गावरील आपटी ता.भोर येथील नीरा नदी पात्रात आणि त्यांना आढळला असून स्थानिकांनी भोर पोलिसांना तात्काळ माहिती दिली.भोर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह कोणाचा आहे याची खात्री करण्याचे काम सुरू आहे.मात्र स्थानिकांच्या माहितीनुसार निगुडघर ता.भोर येथील एक महिला पंधरा दिवसांपासून बेपत्ता होती.त्याच महिलेचा मृतदेह असल्याचा सर्वत्र चर्चा आहे.भोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.