पुरंदर l निधन वार्ता l सरुबाई फडतरे यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 पुरंदर : प्रतिनिधी 
बोपगाव (ता.पुरंदर) येथील सरुबाई नानासाहेब फडतरे (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
   बोपगावचे गावकारभारी ,माजी सरपंच कै. नानासाहेब फडतरे यांच्या त्या पत्नी होत.
     त्यांच्या मागे तीन मुलगे, दोन मुली ,सूना ,जावई नातवंडे असा परिवार आहे.
      शेती व्यावसायिक शंकर फडतरे ,दिनकर फडतरे, श्रीक्षेत्र कानिफनाथ गड नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्ट संचालक सुरेश फडतरे, गृहिणी विमल गायकवाड मंदाकिनी कामठे यांच्या त्या मातोश्री होत. तर सासवड नगरपालिकेच्या आदर्श शिक्षिका मनिषा फडतरे यांच्या त्या सासूबाई होत.
To Top