Baramati News l निरा डाव्या कालव्यात पाय घसरून पडल्याने एकाचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखाना नजीक निरा डाव्या कालव्यावरून पाय घसरून पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 
            सतीश दिनकर राऊत
वय ५३ असे पाय घसरून मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. मूळ निंबुत येथील रहिवाशी असलेले राऊत १९९१ पासून ते सोमेश्वर कारखान्यात पॅनमन म्हणून काम करत होते. दि. ११ रोजी सतिश राऊत हे निरा डाव्या कालव्यावरील वाणेवाडी पूल नजीक घाटावर पाय धुण्यासाठी उतरले असता त्यांचा पाय घसरून मृत्यू झाला आहे.
To Top