सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
भिवरी (ता. पुरंदर )येथील सावित्राबाई सुरेश कटके (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे दोन मुले, सहा मुली, सुना ,जावई,नातवंडे असा परिवार आहे. चतुर्मुख भैरवनाथ सेवा पंचक्रोशी प्रासादिक दिंडी सोहळा माजी अध्यक्ष दादासाहेब कटके, भिवरी तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तात्रय कटके, गृहिणी सविता जाधव, अनिता खटाटे ,वंदना पवार ,माधवी पवार, रेश्मा बडदे, रूपाली घिसरे यांच्या त्या मातोश्री होत.