पुरंदर l निधन वार्ता l कोडीत येथील रामदास बडदे यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
कोडीत ता. पुरंदर येथील रामदास गेनबा बडदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. 
            त्यांच्या पश्चयात एक मुलगा, दोन मुली सुना व नातवंडे असा परिवार आहे. सोमेश्वरनगर येथील चहा व्यावसायिक राजू बदडे यांचे ते वडील होत. 
To Top