Baramati News l निंबुतचे दिग्विजय काकडे यांचा भाजपात प्रवेश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निंबुत ता बारामती येथील सहकारमहर्षी स्व.भगवानराव साहेबराव देशमुख यांचे नातू व उद्योजक दिग्विजय वसंतराव काकडे तसेच कार्यकर्त्यांनी नुकताच भाजप प्रदेश कार्यालय मुंबई येथे भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.
                 भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे, माळेगावचे मा. चेअरमन रंजन तावरे, जिल्हा निवडणूक प्रमुख अविनाश मोटे, महामंत्री पुणे जिल्हा आकाश कांबळे, बारामती तालुका अध्यक्ष पी के जगताप , पुणे जिल्हा उपअध्यक्ष  सतीश फाळके ,योगेंद्र माने भा ज प प्रसारक ,जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा इंद्रजित भोसले, जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष खलील काजी ,तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष सुनील माने, तालुका अध्यक्ष  पंचायत राज्य बापुराव फणसे ,तालुका उपअध्यक्ष दादा गरदडे,बापू लकडे,सतीश वळकुंदे ,अनिल काकडे,संतोष जगताप,मयुरे काकडे यांचा प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील भाजप कार्यालयात हा प्रवेश कार्यक्रम पार पडला.
To Top