सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
भोंगळेमळा (ता. पुरंदर ) येथील रत्नप्रभा पांडुरंग भोंगळे ( वय ६७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, एक मुलगी ,सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
शेती व्यावसायिक पांडुरंग भोंगळे यांच्या त्या पत्नी होत. तर इंडियाना कंपनीचे कर्मचारी नारायण भोंगळे, बांधकाम व्यवसायिक अनिल भोंगळे, गृहिणी नंदा राऊत यांच्या त्या मातोश्री होत.