पुरंदर l निधन वार्ता l वाघापूर येथील बाळासाहेब कुंजीर यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
वाघापूर (ता. पुरंदर )येथील माजी उपसरपंच बाळासाहेब महादेव कुंजीर (वय ६१) यांचे अपघाती निधन झाले.
      त्यांच्या मागे पत्नी ,दोन मुलगे ,एक मुलगी ,सून ,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
      पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका संगिता कुंजीर यांचे ते पती होत.तर उद्योजक संदीप, कुंजीर, संदेश कुंजीर प्रा. संध्या इंदलकर यांचे ते वडील होत.

To Top