Baramati News l निधन वार्ता l वाघळवाडी-सोमेश्वरनगरचे पोलीस पाटील शांताराम सोनवणे यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी-सोमेश्वरनगरचे पोलीस पाटील म्हणून कार्यरत असलेले शांताराम शिवलिंग सोनवणे यांचे अल्पशा आजाराने ६० व्या वर्षी दुःखद निधन झाले.      

शांताराम सोनवणे यांनी पोलीस पाटील म्हणून कार्यरत असताना पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्यातील दुवा म्हणून अनेक वर्ष सेवा बजावली. त्यांच्या पश्चात् पत्नी, दोन मुली, मुलगा असा त्यांचा परिवार आहे.
To Top