पुरंदर l निधन वार्ता l जेऊर येथील लक्ष्मीबाई तांबे यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : प्रतिनिधी
जेऊर ता. पुरंदर येथील लक्ष्मीबाई साधू तांबे यांचे दि. १४ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या. 
           त्यांच्या पच्यात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पर्तावंड असा मोठा परिवार आहे. टीव्हीएस क्लासेस लचे संस्थापक विलास तांबे यांच्या त्या आई व प्रहार संघटनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख विजय तांबे यांच्या त्या आजी होत्या.
To Top