पुरंदर l निधन वार्ता l आंबळे येथील यमुना बधे यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
आंबळे (ता. पुरंदर) येथील यमुना गोपाळ बधे ( वय ८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
         त्यांच्या मागे पती, तीन मुले, एक मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
     शेती व्यावसायिक संपत बधे, हनुमंत बधे, श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय आंबळे मुख्याध्यापक कैलास बधे व गृहिणी मंगल गोरे यांच्या त्या मातोश्री होत. तर पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विस्ताराधिकारी निलिमा बधे म्हेत्रे यांच्या त्या सासूबाई होत.

To Top