भोर l निधन वार्ता l बाजारवाडी येथील प्रगतशील शेतकरी नथू शिंदे यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
वीसगाव खोऱ्यातील बाजारवाडी ता.भोर गावच्या समाजकार्यातील तसेच न्यायदान प्रक्रियेतील प्रमुख, शेती व दुग्ध व्यवसाय करुन मुलांना उच्चशिक्षित करणारे नथू बाळकू शिंदे यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलग, सुना,नातवंडे असा परिवार असून पोलीस पाटील अर्जुन नथू शिंदे व राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक भीमराव नथू शिंदे यांचे ते वडील होत.
To Top