पुरंदर l निधन वार्ता l आस्करवाडी येथील शिवाजी येवले यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 पुरंदर : प्रतिनिधी
भिवरी गावाजवळील आस्करवाडी (तालुका पुरंदर) येथील प्रवचन व कीर्तनकार  शिवाजी महाराज भिवा येवले (वय ७८) यांचे गोकुळनगर पुणे येथे काल्याचे किर्तन सांगत असताना निधन झाले. 
    त्यांच्या मागे  पत्नी,बहिणी, चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
     हडपसर येथील शिर्के कंपनीचे कर्मचारी गौतम येवले, येवले फाउंडेशनचे व्यवस्थापक मोतीराम येवले, शेती व्यावसायिक तानाजी येवले, नवनाथ हॉटेलचे मालक ज्ञानेश्वर येवले यांचे ते वडील होत.
To Top