सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
चांबळी (ता. पुरंदर) येथील शेतीव्यावसायिक विनायक तुकाराम राजपुरे ( वय ७० ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले ,एक मुलगी, सूना ,जावई ,नातवंडे असा परिवार आहे.
उद्योजक महेंद्र राजपुरे, रसवंती व्यावसायिक राजेंद्र राजपुरे व गृहिणी छाया रामचंद्र कदम यांचे ते वडील होत.
