पुरंदर l निधन वार्ता l कलावतीदेवी शिंपी यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टिम-----
पुरंदर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संस्थापक अध्यक्ष कै. भा.वा. शिंपी  यांच्या पत्नी, आदर्श शिक्षिका कलावतीदेवी भानुदास शिंपी (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
      त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी,पुतणे, सूना, जावई ,नातवंडे असा परिवार आहे.
     सामाजिक कार्यकर्ते अविनाश शिंपी ,भा.वा. शिंपी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष उमेश शिंपी, गृहिणी अनिता माळवदे यांच्या त्या मातोश्री होत. तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे माजी प्रवक्ते आबा शिंपी यांच्या त्या चुलती होत.

To Top