सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

Followers

विशेष माहिती

बारामतीत काँग्रेसचे आंदोलन : पेट्रोल डिझेल दरवाढीबाबत केंद्र सरकारचा निषेध

बारामतीत काँग्रेसचे आंदोलन : पेट्रोल डिझेल दरवाढीबाबत केंद्र सरकारचा निषेध संतोष भोसले, प्रतिनिधी  वडगाव निंबाळकर  कोरोनाच्या सं...

बारामतीत काँग्रेसचे आंदोलन : पेट्रोल डिझेल दरवाढीबाबत केंद्र सरकारचा निषेध

संतोष भोसले, प्रतिनिधी 
वडगाव निंबाळकर 

कोरोनाच्या संकटामुळे जनता त्रस्त झाली असतानाच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला मोठा आर्थिक फटका बसत आहे. जनमानसांच्या मनातील भावना लक्षात घेऊन काँग्रेसच्या वतीने बारामती येथे आंदोलन करण्यात आले. अशी माहिती बारामती तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी दिली. 
         येथील काँग्रेस भवन समोर काँग्रेस कार्यकर्ते एकत्र आले होते यामध्ये शहराध्यक्ष अशोक इंगोले, प्रांत सदस्य ॲडव्होकेट आकाश मोरे, जिल्हा युवक सरचिटणीस वीरधवल गाडे, तालुका युवक अध्यक्ष वैभव बुरुंगले,शहर उपाध्यक्ष सुरज भोसले शहर सरचिटणीस भरत रामचंद्रे, माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब देवकाते, शंकरराव झारगड यांचा समावेश होता. मोदी सरकार विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करणारे निवेदन बारामती प्रांत अधिकारी कार्यालयात देण्यात आले. डिझेल आणि पेट्रोल दरवाढीमुळे महागाई मध्ये वाढ होऊन गरिबांना याचा फटका बसेल यासाठी केंद्र सरकारने गोरगरीब जनतेचा विचार करायला हवा, केंद्र सरकारच्या धोरणांबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.
----------------

COMMENTS

test
Name

blogg,2,Breaking News,1034,breaking news is,1,breking news,3,video,1,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,शेती,1,साहित्य,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामतीत काँग्रेसचे आंदोलन : पेट्रोल डिझेल दरवाढीबाबत केंद्र सरकारचा निषेध
बारामतीत काँग्रेसचे आंदोलन : पेट्रोल डिझेल दरवाढीबाबत केंद्र सरकारचा निषेध
https://lh3.googleusercontent.com/-27Z0wVM354k/Xvm2iAdD7iI/AAAAAAAACxU/Zns2XjPxUZITb6DJLP63vb06HGsZMwu3ACLcBGAsYHQ/s1600/1593423490223382-0.png
https://lh3.googleusercontent.com/-27Z0wVM354k/Xvm2iAdD7iI/AAAAAAAACxU/Zns2XjPxUZITb6DJLP63vb06HGsZMwu3ACLcBGAsYHQ/s72-c/1593423490223382-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_107.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_107.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy