पुरंदर तालुक्यातील गुऱ्होळी येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरातील अजून तीन व्यक्ती पॉझिटिव्ह

Admin

पुरंदर तालुक्यातील गुऱ्होळी येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरातील अजून तीन व्यक्ती पॉझिटिव्ह 

पुरंदर    प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील गुऱ्होळी येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरातील अजून तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. 
        गुऱ्होळी येथील आतापर्यंत सहा रुग्ण संख्या झाली असून त्यापैकी एक मयत आहे. अशी माहिती तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली. 
To Top