मुंबई (भांडुप) वरून मुर्टी मोढवेत आलेल्या दोन मुलींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Pune Reporter
मुंबई (भांडुप) वरून मुर्टी मोढवेत आलेल्या दोन मुलींचा  कोरोना अहवाल पॉझिटिव्ह 

सोमेश्वरनगर   प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील मुर्टी मोढावे या ठिकाणी मुंबई भांडुप येथून आलेल्या दोन मुलींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
          या मुलींच्या आई वडिलांनी दि. १४ रोजी या दोन मुलींना मोढवे या ठिकानी आज्जी व आजोबांकडे सोडून गेले होते, मोढवेत या मुलींना सोडून गेल्यावर त्यांच्या आईचा अहवाल मुंबई दि १९ ला पॉझिटिव्ह आला, त्या मुलींना पण  सर्दीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांची तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला
To Top