विजेच्या धक्क्याने गायीचा जागीच मृत्यू -वाणेवडीतील घटना

Pune Reporter
विजेच्या धक्क्याने गायीचा जागीच मृत्यू -वाणेवडीतील घटना

सोमेश्वरनगर    प्रतिनिधी 

     वाणेवाडी ता. बारामती येथे खांबाच्या स्टे चा करंट बसून एका गाईचा जागीच मृत्यू झाला.
            वाणेवाडी येथे प्राथमिक शाळे जवळ सकाळी ११.३० वाजता हा प्रकार घडला, 
सामंत सिंधिया (गवळी) हे  नेहमी प्रमाणे आपली गुरे चारण्यासाठी घेऊन जात होते वाणेवाडी येथील प्राथमिक शाळेनजीक एक विद्युत वाहीनी गेले आहे .त्यातील एका खांबा जवळी स्टेला तांडय़ातील एका गायीचा स्पर्श झाला व तिला विद्युत धक्का बसला व ती जागीच मृत झाली आहे.
जाहिरात
To Top