सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पुरंदर तालुक्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : तहसिलदार रूपाली सरनोबत

पुरंदर तालुक्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : तहसिलदार रूपाली सरनोबत. 

पुरंदर :  प्रतिनिधी

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुंरदर तालुक्यात सध्या अफवांचे पेव फुटले आहेत. सासवड शहर बंद राहणार असल्याच्या अफवा पसरल्यानंतर त्याचे खंडण  करत तहसिलदार रूपाली सरनोबत यांनी सासवड शहर सह तालुक्यातील कोणत्याही गावा सिल करणार नसल्याचे सांगत कोणीही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
         जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला असून पुणे जिल्ह्यातही कोरोना विषाणूचा प्रसार झालेला आहे .कोरोना विषाणू  (covid-19) चा प्रसार होऊ नये म्हणून पुरंदर तालुक्यात प्रशासना मार्फत विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तसेच पुरंदर तालुक्यात एकूण २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले असून त्यापैकी ३ रुग्ण मयत झालेले आहेत. तसेच ९ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडण्यात आलेले आहे. उर्वरित १४  कोरोनाग्रस्त रुग्ण हे पुणे येथील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. या व्यतिरिक्त आज रोजी पुरंदर तालुक्यात कोणीही कोरोनाचे रुग्ण नाहीत .
         कोरोना रुग्ण ज्या भागात आढळून येतात त्या भागात माननीय इन्सिडेंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी दौंड-पुरंदर यांचेद्वारे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येते. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या आदेशांचे निर्देशांचे पालन पुरंदर तालुक्यात करण्यात येते. पुरंदर तालुक्यातील नागरिकांना आव्हान करण्यात येते की शहर किंवा गाव पूर्णपणे बंद ठेवण्याबाबत व इतर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा कोणत्याही अफवा पसरवू नयेत याबाबत आवश्यक ती माहिती हवी असल्यास प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन तहसिलदार रूपाली सरनोबत यांनी केले.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6982,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पुरंदर तालुक्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : तहसिलदार रूपाली सरनोबत
पुरंदर तालुक्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : तहसिलदार रूपाली सरनोबत
https://lh3.googleusercontent.com/-Wsle3SN55zQ/XvCc-9TwavI/AAAAAAAACls/wUbHr7nf2P48abdiB40t7TzIOGOXMfDDQCLcBGAsYHQ/s1600/1592827130047019-0.png
https://lh3.googleusercontent.com/-Wsle3SN55zQ/XvCc-9TwavI/AAAAAAAACls/wUbHr7nf2P48abdiB40t7TzIOGOXMfDDQCLcBGAsYHQ/s72-c/1592827130047019-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_695.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_695.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy