इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह
इंदापूर : प्रतिनिधी
लासुर्णे - जंकशन (ता. इंदापूर) येथील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
जंक्शन येथील दुकान व्यावसायिकाची त्या पत्नी आहेत. या परिसरात दुसरा रुग्ण सापडल्यामुळे परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यावरती चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पीटल येथे उपचार सुरू आहेत.
COMMENTS