पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४७ वर
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड पाठोपाठ आता जेजुरी व गराडे येथील ३ व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आज ८ जुलै रोजी सकाळी ३ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने आता पुरंदर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १४७ झाली आहे.
खाजगी १० पैकी ९ स्वॅप चे अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी ३ पॉझिटिव्ह आहेत. सर्व नवीन रुग्ण आहेत. २ व्यक्ती जेजुरी येथील आहेत. तर १ व्यक्ती गराडे येथील आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज १४७ झाली आहे.
COMMENTS