बारामतीत एकाचा मृत्यू, दिवसभरात ३ पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या ११५ वर

Admin
बारामतीत एकाचा मृत्यू,  दिवसभरात ३ पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या ११५ वर

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल घेतलेल्या नमुन्यांपैकी उर्वरित प्रतीक्षेत असलेला एक अहवाल प्राप्त झाला असून जैनकवाडी येथील ६५ वर्षे पुरुष चा अहवाल पॉझिटिव आलेला आहे.
        आज दिवसभरात बारामती मध्ये चार रुग्ण आढळून आले असून बारामती तालुक्याची रुग्णसंख्या ११५ झालेले आहे, तसेच बारामती शहरातील जामदार रोड येथील रुग्णाचा उपचारादरम्यान पुणे येथे मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
To Top