बारामतीत ४५ पैकी ३१ अहवाल निगेटीव्ह : तर १४ अहवाल प्रतीक्षेत

Admin
बारामतीत ४५ पैकी ३१ अहवाल निगेटीव्ह : तर १४ अहवाल प्रतीक्षेत

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल एकूण ४५ नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी ३१ निगेटिव्ह आलेले आहेत व १४ जणांचा अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
To Top