श्रीमती शारदा गायकवाड यांचे निधन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजेपुल(ता. बारामती) येथील श्रीमती शारदा बाजीराव गायकवाड (वय, ७६) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात् तीन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परीवार आहे. करंजेपुल येथील सिव्हिल इंजिनिअर बाळासाहेब गायकवाड आणि डॉ. राजकुमार गायकवाड यांच्या त्या आई होत. त्यांच्या निधनाने सोमेश्वरनगर येथे हळहळ व्यक्त होत आहे.
COMMENTS