पुणे विभागातील 1 लाख 21 हजार 772 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले; विभागात कोरोना बाधित 1 लाख 70 हजार196 रुग्ण- विभागीय आयुक्त सौरभ राव

Pune Reporter

पुणे विभागातील 1 लाख 21 हजार 772 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;

        विभागात कोरोना बाधित 1 लाख 70 हजार196 रुग्ण विभागीय आयुक्त सौरभ राव


 पुणे,दि.18 :- 

पुणे विभागातील 1 लाख 21 हजार 772 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 70 हजार 196 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 43  हजार 958  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 4  हजार 466 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण  2.62 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.55 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील   कोरोना बाधीत एकूण 1  लाख 27 हजार 26  रुग्णांपैकी 97  हजार 335  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 727 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 964 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.33 टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.63 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 7  हजार 539  रुग्णांपैकी  4  हजार 223  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार  121 आहे. कोरोनाबाधित एकूण 249  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 13  हजार 829  रुग्णांपैकी  9 हजार 323  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 894 आहे. कोरोनाबाधित एकूण 612 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 6  हजार 578 रुग्णांपैकी 3  हजार 295 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  3  हजार  62  आहे. कोरोनाबाधित एकूण  221 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 15  हजार 170  रुग्णांपैकी 7  हजार 596  रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7  हजार 154  आहे. कोरोनाबाधित एकूण 420  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3  हजार 117   ने वाढ झाली आहेयामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 829सातारा जिल्ह्यात 222सोलापूर जिल्ह्यात 227सांगली जिल्ह्यात 258  तर कोल्हापूर जिल्ह्यात 581 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 8 लाख 21 हजार 773  नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1  लाख 70  हजार 196  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

टिप :- दि17 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वापर्यंतच्या आकडेवारीनुसार )

To Top