पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;विभागात कोरोना बाधित 1 लाख 27 हजार 820 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

Pune Reporter

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले


विभागात कोरोना बाधित 1 लाख 27 हजार 820 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

      

         पुणे,दि.1 :- पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 27 हजार 820 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 39 हजार 885 आहे. कोरोनाबाधीत एकुण हजार 333 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.61  टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 66.19 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील लाख 264 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 70 हजार 904 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 27 हजार 70 आहे.  कोरोनाबाधित एकूण 2 हजार 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  70.71  टक्के आहे.

सातारा जिल्हा

            सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 4 हजार 976 रुग्ण असून 2 हजार 426 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 391 आहे. कोरोनाबाधित एकूण 159 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

            सोलापूर जिल्ह्यातील 9 हजार 875 कोरोना बाधीत रुग्ण असून 6 हजार 323 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 16 आहे. कोरोना बाधित एकूण 536 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 सांगली जिल्हा

सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत 3 हजार 905 रुग्ण असून 1 हजार 181 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 611 आहे. कोरोना बाधित एकूण 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्ह्यातील 8 हजार 800 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 768 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 797 आहे. कोरोना बाधित एकूण 235 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 853 ने वाढ झाली आहेयामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 955सातारा जिल्ह्यात 229सोलापूर जिल्ह्यात 53सांगली जिल्ह्यात 236 तर कोल्हापूर जिल्ह्यात 380 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

 

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 लाख 55 हजार 967 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 27 हजार 820 नमून्यांचा अहवाल सकारात्म (पॉझिटिव्ह) आहे.

टिप :- दि6 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वापर्यंतच्या आकडेवारीनुसार )

To Top