मुरूम येथील रामदास बैरागी यांचे निधन

Admin

मुरूम येथील रामदास बैरागी यांचे निधन

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

मुरूम (ता. बारामती) येथील विठ्ठल-रखुमाई मंदिराचे पुजारी आणि भजनी मंडळाचे सदस्य रामदास शामदास बैरागी (वय 94) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे लेखनिक व भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेचे कार्यकर्ते महेश बैरागी यांचे ते वडील होत.
To Top