सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम जलकुंभातच करावे - मुख्याधिकारी किरणराज यादव

गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम जलकुंभातच करावे

                     -  मुख्याधिकारी किरणराज यादव 

 

बारामती, दि. 31 : 

अनंत चतुदर्शी रोजी श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम जलकुंभातच करण्याबाबतच्या  मागदर्शक सूचना मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद, यांनी जारी केल्या असून घरच्या घरी गणेश मूर्तीचे विसर्जन करता यावे म्हणून बारामती शहरात घरोघरी विसर्जन रथ पोचतील त्यामध्येच मूर्तीचे विसर्जन करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

बारामती नगरपरिषदेमार्फत वाहनाद्वारे घरोघरी विसर्जन रथाची सुविधा उपलब्ध केलेली आहे. अथवा माघी गणेश विसर्जनावेळी व पुढील वर्षीच्या भाद्रपत महिन्यात गणेशमूर्तीचे विसर्जन करावे. नीरा डावा कालव्याचे पुढील आवर्तन केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच येणार असल्याने तेथे यावेळी गणेश मूर्ती विसर्जन करता येणार नाही. क-हानदी पात्राचे सुशोभिकरण प्रस्तावित असल्यामूळे क-हानदी पात्रातही विसर्जन करता येणार नाही. त्यामुळे प्रदूषणमुक्त पर्यावरणाच्या व नागरिकांच्या सुरक्षेच्या  दृष्टिकोनातून शहरातील व उपनगरातील प्रत्येक प्रभागामधील शाळा/समाज मंदिरे या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम जलकुंभाची व्यवस्था नगरपरिषद प्रशासनाने केली आहे.

तसेच सर्व गणेशभक्तांनी निर्माल्य व पूजेचे साहित्य निर्माल्य कलशामध्ये जमा करावे. श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम जलकुंभामध्ये करणे व गणेश मूर्ती नगरपरिषदेच्या कर्मचा-यांकडे प्रदान करावी, असे आवाहनही मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी केले आहे.

फिरत्या रथाव्यतिरिक्त शहरातील कृत्रिम जलकुंभाची व्यवस्था पुढीलप्रमाणे केली आहे :- 1) धो.आ. सातव शाळा, जगताप मळा, कसबा 2) बा.न.प. शाळा क्र.2, कसबा, 3) महात्मा फुले समाज मंदिर पानगल्ली, 4) बा.न.प.शाळा क्र.3 सिध्देश्वर गल्ली, 5) क्षत्रिय नगर समाज मंदिर, टकार कॉलनी, 6) शाहू हायस्कूल पाटस रोड, 7) आर एन आगरवाल  टेक. हायस्कूल, 8) बा.न.प. शाळा क्र. 5 शारदा प्रांगण, 9) म.ए.सो. हायस्कूल, बारामती, 10) रमाई माता भवन, टेलीफोन ऑफिस समेर आमराई, 11) मूक बधीर शाळा, कारभारी नगर कसबा, 12) जि.प. प्राथमिक शाळा, शारदा नगर, 13)  चिंचकर शाळा, सपना नगर, 14) जि.प. प्राथमिक शाळा तांदूळवाडी, 15) जि.प.शाळा, जळोची क्षेत्रिय कार्यलयामागील, 16) सुर्यनगरी, मंडई शेजारील आंगणवाडी, 17) कविवर्य मोरोपंत शाळा, श्रीराम नगर, 18) देसाई इस्टेट जि.प.शाळा, 19) ढवाण वस्ती शाळा, मोरगाव रोड, 20) रयत भवन मार्केट यार्ड, 21) गावडे हॉस्पिटल शेजारी ,देवळे ईस्टेट मंगल कार्यालय, 22) राजगड हाईटस्, गाळा क्रृ 4, 5 फलटण रोड, 23) जि.प.शाळा जुनी सातव वस्ती, माळेगाव रोड,        24) जि.प.शाळा रुई, 25) विद्याप्रतिष्ठाण प्राथमिक शाळा रुई ग्रामीण हॉस्पिटल शेजारी, 26) तीन हत्ती चौक, बारामती.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7045,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम जलकुंभातच करावे - मुख्याधिकारी किरणराज यादव
गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम जलकुंभातच करावे - मुख्याधिकारी किरणराज यादव
https://lh3.googleusercontent.com/-PODsSu-L1Pk/X0za76aDRcI/AAAAAAAAC1s/kSx-TFjMBJAyC6zK2wycCP89uRH99iD3ACLcBGAsYHQ/s1600/1598872296958887-0.png
https://lh3.googleusercontent.com/-PODsSu-L1Pk/X0za76aDRcI/AAAAAAAAC1s/kSx-TFjMBJAyC6zK2wycCP89uRH99iD3ACLcBGAsYHQ/s72-c/1598872296958887-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/08/blog-post_251.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/08/blog-post_251.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy