लहुजी शक्ती सेनेच्या जिल्हा संघटकपदी दीपक दणाणे यांची निवड

Admin
लहुजी शक्ती सेनेच्या जिल्हा संघटकपदी दीपक दणाणे यांची निवड

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्ह्याच्या संघटकपदी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथिल दिपक दणाणे यांची निवड करण्यात आली. 
       बारामती येथील संघटनेच्या कार्यालयात झालेल्या सभेत नुकतीच ही निवड करण्यात आली.  या नियुक्तीचे पत्र संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष कैलास सकट यांच्या हस्ते देण्यात आले, यावेळी संघटनेचे बारामती तालुका कोअर कमिटी अध्यक्ष संजय नेटके, तालुका संपर्क प्रमुख मनोज कवाळे, पुरंदर तालुका अध्यक्ष निलेश भिसे, धनाजी यादव उपस्थित होते.
To Top