आज बारामतीत दिवसभरात २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : दोन मृत्यू

Admin
आज बारामतीत दिवसभरात २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : दोन मृत्यू

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी


बारामती तालुक्यात आज दिवसभरात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-२१ आले आहेत. अशी माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
 एकूण एंटीजेन १०३ पैकी पॉझिटिव्ह  -२१.                बारामतीची एकूण रुग्णसंख्या-८४५.                          आज दिवसभरातील मृत्यू-२ एकूण मृत्यू -३५.        एकूण बरे झालेले रुग्ण-४४२
To Top