वाणेवाडीत अजून एका कोरोना रुग्णाची भर : वाणेवाडी ची रुग्णसंख्या ६ वर

Admin
वाणेवाडीत अजून एका कोरोना रुग्णाची भर : वाणेवाडी ची रुग्णसंख्या ६ वर

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील वाणेवाडी या ठिकाणी आज अजून एका कोरोना रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
            त्यामुळे वाणेवाडीची एकूण रुग्ण संख्या ६ वर गेली आहे. दोन दिवसापूर्वी वानेवाडी येथील रुग्णाच्या संपर्कातील चार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तीन जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
To Top