बारामती ३०० च्या उंबरठ्यावर : आज दिवसभरात १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कालचे प्रतीक्षेतील आठ अहवाल प्राप्त झाले असून सर्वच्या सर्व आठ अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
त्यामध्ये शहरातील आमराई परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील पाच जणांचे अहवाल व देसाई इस्टेट येथील एक जणांचा अहवाल असे शहरातील सहा रूग्ण व गुणवडी येथील एक महिला व पाहुणेवाडी येथील एक रुग्ण असे ग्रामीण भागातील दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व बारामतीमधील रुग्णांची संख्या २८७ झाले आहे दिवसभरातील रुग्णसंख्या दहा झाले आहे
COMMENTS