बारामतीत दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या २७९ वर

Admin
बारामतीत दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या २७९ वर

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल एकूण ४२ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ८ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे व बारामती तालुक्यातील सांगवी येथील २६ वर्षाचा पुरुष  व रामगल्ली येथील ५० वर्षाची महिला  असे दोन रुग्ण पॉझिटिव आढळून आलेले आहेत बारामती ची लोकसंख्या २७९ झाली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी  दिली.
To Top