बारामतीत आज सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Admin

बारामतीत आज सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात उर्वरित नऊ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी बारामती तालुक्यातील व शहरातील सात रुग्ण आढळून आले असून इतर तालुक्यातील दोन रुग्ण पॉझिटिव्हआलेले आहेत बारामती तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या दिवसभरातील  आठ व एकूण 139 झाली असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली
        पॉझिटिव्ह आढळून आलेले मध्ये टीसी कॉलेज जवळील एक रुग्ण पाटस रोड येथील एक रुग्ण व फलटण रोड येथील रुग्ण असे शहरातील तीन व राजबाग काळखैरेवाडी  येथील एक रुग्ण का-हाटी येथील एक रुग्ण व सावळ येथील एक रुग्ण व बारामती हाॅस्पिटल येथे काम करणारा  गुणवडी येथील एक कर्मचारी असे एकूण सात रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत
To Top