बारामतीत खाजगी प्रयोगशाळेतील चार अहवाल पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या २९१ वर
Admin
August 11, 2020
बारामतीत खाजगी प्रयोगशाळेतील चार अहवाल पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या २९१ वर
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
काल बारामती मध्ये शहरातील चार जणांचे अहवाल खाजगी प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी दिले होते त्याचे अहवाल प्राप्त झालेले असून ते पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामुळे बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 291 झालेली आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला सहमती देता.
अधिक माहिती..!