सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती तालुक्यातील मुरूम येथे ३ तर काळखैरेवाडी येथे ४ मेगावॉटचे सौरऊर्जाप्रकल्प : लवकरच काम सुरू

 बारामती तालुक्यातील मुरूम येथे ३ तर काळखैरेवाडी येथे ४ मेगावॉटचे सौरऊर्जाप्रकल्प : उर्जामंत्र्यांचा हिरवा कंदील

सोमेश्वर रिपोर्टर न्युज
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील मुरूम याठिकाणी ३ तर  काळखैरेवाडी या ठिकाणी ४ मेगावॉटचे सौरऊर्जा प्रकल्प होणार आहेत. मुख्यमंत्री सौरऊर्जा कृषि योजनेतून या प्रकल्पांना मंजूर मिळाली असून येत्या वर्षभरात हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत. 
            यासाठी मुरूम या ठिकाणी १२ एकर तर  काळखैरेवाडी याठिकाणी  १५ एकर जमीनीची उपलब्धता झाली आहे. यामध्ये सौरऊर्जेचे पॅनल बसवण्यात येणार असून टाटा कन्सल्टंशी ला याचे काम देण्यात आले आहे. याबाबत गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्य अभियंता सुनील पावडे यांना आदेश दिले आहेत.
           २४  तासाला या प्रकल्पांमधून ७२ हजार युनीटची निर्मिती केली जाणार असून मुरूम पासून जवळच असलेल्या ३३/११ केव्ही सोमेश्वर महावितरणला ही वीज जोडली जाणार आहे. त्यामुळे सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या गावांना मुबलक विज मिळणार आहे. १२ एकरात होणाऱ्या या सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी अंदाजे साडेतीन ते चार कोटी खर्च येणार आहे. या प्रकल्पाच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या असून येत्या वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याची माहिती उपकार्यकरी अभियंता सचिन म्हेत्रे यांनी दिली. याव्यतिरिक्त पुरंदर तालुक्यातील 
चांबळी, कर्नलवाडी, पिंपरे, बारामती तालुक्यातील मुरूम, काळखैरवाडी दौंड तालुक्यातील
पारगाव, राहू, हिंगणेबेर्डी तर  शिरुर तालुक्यातील 
मांडवगण फराटा, आलेगाव पागा या ठिकाणीदेखील असे प्रकल्प उभे राहणार आहेत. 
           मुरूम ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ही जमीन उपलब्ध झाली असून सोमेश्वर कारखान्याचे  शासन नियुक्त संचालक पी के जगताप यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.

शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी मिळणार दिवसा वीज

गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेत वीज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. मात्र आता हे प्रकल्प सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना कृषिपंपाना दिवसा वीज मिळणार आहे. 
 
 ग्रामपंचायतींना वर्षाला मिळणार लाखो रुपये भाडे

बारामती तालुक्यातील मुरूम या ठिकाणी १२ एकर तर काळखैरेवाडी येथे १५ एकर जमीन वापरण्यात येणाऱ आहे. यासाठी एकरी ८० हजार भाडे मिळणार असून याबाबत लवकरच पस्ताव पाठवण्यात येणार आहेत.
 

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6983,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती तालुक्यातील मुरूम येथे ३ तर काळखैरेवाडी येथे ४ मेगावॉटचे सौरऊर्जाप्रकल्प : लवकरच काम सुरू
बारामती तालुक्यातील मुरूम येथे ३ तर काळखैरेवाडी येथे ४ मेगावॉटचे सौरऊर्जाप्रकल्प : लवकरच काम सुरू
https://lh3.googleusercontent.com/--p7btUt_USI/Xy-Q3-Ode3I/AAAAAAAADv0/zX93AoYvVK82kLsbB5gzx366z-Bx_WFBQCLcBGAsYHQ/s1600/1596952796982602-0.png
https://lh3.googleusercontent.com/--p7btUt_USI/Xy-Q3-Ode3I/AAAAAAAADv0/zX93AoYvVK82kLsbB5gzx366z-Bx_WFBQCLcBGAsYHQ/s72-c/1596952796982602-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/08/blog-post_72.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/08/blog-post_72.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy