वाणेवाडी येथील मार्शल आर्ट कराटे स्पर्धेत समृद्धी कोकरे व तन्मय बामणे येलो बेल्ट मध्ये प्रथम

Admin
वाणेवाडी येथील मार्शल आर्ट कराटे स्पर्धेत समृद्धी कोकरे व तन्मय बामणे येलो बेल्ट मध्ये प्रथम

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

वानेवाडी येथील ज्युदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्ट या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या यलो बेल्ट स्पर्धेत समृद्धी कोकरे व तन्मय बामणे यांनी प्रथम क्रमांक यांनी पटकावला ही स्पर्धा मु.सा. काकडे महाविद्यालयातील मैदानावर या स्पर्धा पार पडल्या संस्थेचे मास्तर धनंजय भोसले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले
स्पर्धेतील प्रथम क्रमांक विद्यार्थी पुढील प्रमाणे
 समृद्धी कोकरे, तन्मय बामणे,
शौणक महानवर, पल्लव जगताप, सिद्धेश देवकर, प्रदुण्य भोसले, अजित कराडे,
ब्लॅक बेल्ट विद्यार्थी पुढील प्रमाणे
विश्वजीत तुळसे, हर्षवर्धन जगदाळे पृथ्वीराज परकाळे जयदीप कुलकर्णी स्वराज ननवरे निकिता सुतार वैष्णवी जाधव समृद्धी ननवरे यशराज जगताप शुभम कांबळे निखिल सूर्यवंशी
यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे ग्रँडमास्तर प्रकाश रासकर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले
To Top