सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

एटीएम फोडणाऱ्या चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग करत केले जेरबंद : निरा पोलिसांची कारवाई

 एटीएम फोडणाऱ्या चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग करत केले जेरबंद : निरा पोलिसांची कारवाई

पुरंदर :  प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील निरा शहरातील ग्रामपंचायतीच्या शेजारीच असलेल्या आय.डि.बी.आय बँकेच्या ए.टी.
एम फोडणाऱ्या चोरांचा प्रयत्न फसल्यानंतर. पळ काढत असतानाच रात्री दिडच्या सुमारास निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सिनेस्टाईलने पाठलाग करत जेरबंद केले. त्यामुळे निरा पोलीसांचे कौतुक होत आहे.
            पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या निरा शहरात दोन राष्ट्रीयकृत बँक, दोन सहकारी बँक व सहा विविध बँकांचे एट.टी.एम आहेत. काल रविवारी रात्री बाराच्या सुमारास पहिले निरा एस.टी.बस स्थानकासमोरील एक्सी.स बँकेचे ए.टि.एम चोर फोडण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे सि.सी.टीव्ही फुटेज मुंबई येथील एक्सी.स बँकेच्या मुख्यालयाच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ जेजुरी पोलीसांना कल्पना दिली. जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी तात्काळ निरा पोलीसांना घटनेची माहिती दिली व घटनास्थळी धाव घेण्याचे आदेश दिले. जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी जेजुरीहून निरेकडे धाव घेत निरा पोलीसांना सहकर्य केले. तोपर्यंत निरा पोलीसांनी तात्काळ एस.टी बस स्थानक समोरच्या घटनास्थळी धाव घेत पहाणी केली असता तेथे कोणी आढळून आले नाही. त्यांनी धडक शिवाजी चौकातील आय. डि. बी.आय बँकेच्या ए. टी.एम कडे धाव घेतली. तेथेही ए. टी.एम फोडण्याचा प्रयत्न केल्याचा अशस्वी प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. निरा पोलीसांनी तात्काळ बाराऊ रोडच्या दिशेने खाजगी वाहनाने पाठलाग सुरू केला. त्यांना संशय आल्याने निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शोध घेतला असता तो दिसून आला. त्याला शरण येण्याची विनंती केली असता तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच निरा पोलीसांनी चिखलात तुडवत सिनेस्टाईलने पाठलाग करत चोराला जेरबंद केले. 
           निरा पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार सुरेश गायकवाड, हवालदार सुदर्शन होळकर, पोलीस शिपाई निलेश जाधव यांनी जिवाची बाजी लावून रात्री बारा ते दोन या वेळेत धोका पत्करून हि कारवाई केली. काल रात्री उशिरा आय.डी.बी.आय बँकेच्या ए. टी.एम फोडण्याचा प्रयत्न झालेल्या आरोपी विरोधात जेजुरी पोलीसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून. चोराला जेजुरीच्या पोलीसांच्या ताब्यात दिले असल्याचे निरा पोलीसांनी सांगितले.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7051,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : एटीएम फोडणाऱ्या चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग करत केले जेरबंद : निरा पोलिसांची कारवाई
एटीएम फोडणाऱ्या चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग करत केले जेरबंद : निरा पोलिसांची कारवाई
https://lh3.googleusercontent.com/-3rSbkqtve6g/Xzoy4MV-w0I/AAAAAAAAD7s/4SY902mjIO0bL4--tEUgKhK0LPrWh6zgwCLcBGAsYHQ/s1600/1597649622358434-0.png
https://lh3.googleusercontent.com/-3rSbkqtve6g/Xzoy4MV-w0I/AAAAAAAAD7s/4SY902mjIO0bL4--tEUgKhK0LPrWh6zgwCLcBGAsYHQ/s72-c/1597649622358434-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/08/blog-post_84.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/08/blog-post_84.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy