कोऱ्हाळे बु!! येथील वामन शिंदे यांचे निधन

Admin
कोऱ्हाळे बु!! येथील वामन शिंदे यांचे निधन

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुका कोऱ्हाळे बुद्रुक (माळशिकारे वाडी) येथील वामन गंगाराम शिंदे वय ७३यांचे सोमवार दिनांक १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराने निधन झाले.
         त्यांचे मागे पत्नी दोन मुले दोन मुली नातवंडे असा परिवार आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये वाहक म्हणून ४०वर्ष नोकरी केली होती उद्योजक अनिल शिंदे व पोलिस सुनिल शिंदे यांचे ते वडिल होते.
To Top