मुरूम एक आणि चौधरवाडी येथील एका सह बारामतीच्या ग्रामीण भागात ४३ जण पॉझिटिव्ह

Admin
मुरूम एक आणि चौधरवाडी येथील एका सह बारामतीच्या ग्रामीण भागात ४३ जण पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता दि ७ पासून बारामती शहरासह तालुक्यात जनता कर्फ्यु लावला आहे. मात्र तरीदेखील रुग्ण संख्या थांबत नसून काल १२५ जणांना तर आज ही तब्बल ११२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर बरामतीच्या ग्रामीण भागात ४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 
 कालचे एकूण rt-pcr नमुने २७९  
 एकूण पॉझिटिव्ह ६०
प्रतीक्षेत ८२          
कालचे एकूण एंटीजन १२९          
एकूण पॉझिटिव्ह ५२                   
काल दिवसभरातील एकूण पॉझिटिव्ह ११२
 शहर- ६९ ग्रामीण- ४३             
 एकूण रूग्णसंख्या-१७६७               
 एकूण बरे झालेले रुग्ण- ७२१
To Top