कमल रामभाऊ लकडे यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
कमल रामभाऊ लकडे यांचे निधन

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

निंबुत (लकडेवस्ती ) येथील श्रीमती कमल रामभाऊ लकडे यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. त्या ८० वर्षाच्या होत्या. 
         त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. निंबुत चे माजी सरपंच संपतराव लकडे तर विद्यमान सदस्य विजय (नाना) लकडे यांच्या त्या मातोश्री होत्या.
To Top