नागरिकांनो सावधान..चारपेक्षा अधिक एकत्र जमू नका : वडगाव निं. पोलिसांकडून आज दिवसभरात ११ जणांवर गुन्हे दाखल

Admin
नागरिकांनो सावधान..चारपेक्षा अधिक एकत्र जमू नका : वडगाव निं. पोलिसांकडून आज दिवसभरात ११ जणांवर गुन्हे दाखल

सोमश्वरनगर : प्रतिनिधी

जनता कर्फ्यु मध्ये चारपेक्षा अधिक जण एकत्र आल्या प्रकरणी सुपे येथील सहा जणांवर तर कोऱ्हाळे येथील पाच जणांवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 
         अहमद सुलेमान शेख वय 32 वर्षे,  अजीम निजाम शेख लय 35, निहाल सुलतान शेख वय 32,  सादीक नजीर शेख वय 30वर्षे,  आनंदा तुकाराम खोमणे वय 35 वर्षे सर्व रा को-हाळे बु ता बारामती जि पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 
         मौजे  को-हाळे बु गावचे हद्दीत ता.बारामती जि.पुणे 
हकिकत-वर नमुद केले ता.वेळी व ठिकाणी यातील नमुद आरोपी यांनी  मा.जिल्हाधिकारी सो. पुणे यांचे वरील आदेशाचे उल्लंघन करुन एकत्रीत बसलेले मिळुन आले  वगैरे मजकुरचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा प्रथमवर्दि रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती यांना रवाना करण्यात आले आहे.
To Top